२ इतिहास 24:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 परंतु त्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाच्या हुकुमावरून याहवेह यांच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार करून ठार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मग त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांस जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्यास दगडफेक करून मारले. हे त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या दालनातच केले. Viz kapitola |