२ इतिहास 24:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जरी याहवेहनी लोकांना त्यांच्याकडे परत आणण्यासाठी संदेष्टे पाठवले आणि त्यांनी त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली, तरी त्यांनी ऐकले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तरी त्यांना आपल्याकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले; त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकेनात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 लोकांस परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले, संदेष्ट्यांनी लोकांस परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात. Viz kapitola |