Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 24:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 सर्व अधिकारी आणि सर्व लोकांनी आनंदाने त्यांची वर्गणी आणली आणि ती पेटी पूर्ण भरेपर्यंत त्यात टाकत राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा सर्व सरदार व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकत गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी मोठ्या आनंदाने कर आणून पेटीत जमा केला. पेटी भरेपर्यंत ते पैसे देत गेले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 24:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy