२ इतिहास 23:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 यहोयादा याजकाने परमेश्वराच्या मंदिरामधील दावीद राजाचे भाले व मोठ्या आणि लहान ढाली होत्या, त्या शताधिपतींच्या हाती दिल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दावीद राजाचे भाले, बरच्या व ढाली जी देवाच्या मंदिरात होती ती यहोयादा याजकाने घेऊन शतपतींना दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 दावीद राजाचे भाले, छोट्या आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या. Viz kapitola |