Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 23:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा सर्व मंडळीने परमेश्वराच्या मंदिरात राजाबरोबर एक करार केला. यहोयादा त्यांना म्हणाला, “याहवेहनी दावीदाच्या वंशजांविषयी वचन दिल्याप्रमाणे राजाचा पुत्र राज्य करेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सर्व मंडळीने देवाच्या मंदिरात राजाशी करार केला. यहोयादा त्यांना म्हणाला, “दाविदाच्या वंशजांविषयी परमेश्वराने सांगितले आहे त्याप्रमाणे राजपुत्राने गादीवर बसावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला. यहोयादा या लोकांस म्हणाला, “परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्यास अनुसरुन राजाचा पुत्र गादीवर येईल.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 23:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy