२ इतिहास 23:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ह्या प्रकारे देशाचे सर्व लोक आनंदित झाले व नगरात शांतता झाली; अथल्येचा त्यांनी तलवारीने वध केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 अथल्याचा तलवारीने वध झाला त्यानंतर यहूदातील लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरूशलेम नगर शांत झाले. Viz kapitola |