Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 23:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्याने याहवेहच्या मंदिराच्या वेशींवर द्वारपालसुद्धा नेमले, ज्यामुळे कोणत्याही प्रकाराने अशुद्ध व्यक्तीने प्रवेश करू नये.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 कोणत्याही प्रकारे कोणी अशुद्ध असला तर त्याचा आत प्रवेश होऊ नये म्हणून त्याने परमेश्वराच्या द्वाराशी द्वारपाळ नेमले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 कोणीही अशुद्धतेने मंदिराच्या आत येवू नये, म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 23:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy