Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 23:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मग यहोयादाने एक करार केला की तो, लोक आणि राजा याहवेहची प्रजा असणार.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ह्यानंतर यहोयादा, राजा व प्रजा ह्यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्यांच्याकडून परमेश्वराशी करार करवला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 23:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy