२ इतिहास 23:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणून ती राजवाड्याच्या मैदानात, घोड्यांच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे त्यांनी तिला ठार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली; राजमंदिरी जाण्याच्या घोडेवेशीने ती निघून गेली; तेथे त्यांनी तिला जिवे मारले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोहोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले. Viz kapitola |