२ इतिहास 23:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग यहोयादाने व त्याच्या पुत्रांनी राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्यांनी त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग त्याने राजकुमारास बाहेर आणून त्याच्या शिरी मुकुट ठेवला आणि त्याला आज्ञापट देऊन राजा केले; यहोयादा व त्याचे पुत्र ह्यांनी त्याला अभिषेक केला; तेव्हा सर्व लोक म्हणाले, “राजा चिरायू होवो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग त्यांनी राज पुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुकुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशाला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याचे पुत्र यांनी त्यास अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले. Viz kapitola |