२ इतिहास 22:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा अहज्याहची आई अथल्याह हिने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती यहूदीयाच्या सर्व राजघराण्याचा नाश करण्यास निघाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अहज्याची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला पुत्र मरण पावला आहे हे पाहिल्यावर तीने यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला. Viz kapitola |