२ इतिहास 21:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला राजा नेमला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यहोरामाच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वत: आपला राजा निवडला. Viz kapitola |