२ इतिहास 21:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा यहोराम राजा झाला, तेव्हा त्याचे वय बत्तीस वर्ष होते, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 यहोराम बत्तीस वर्षांचा असता राज्य करू लागला; त्याने यरुशलेमेत आठ वर्षे राज्य केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामाने यरूशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले. Viz kapitola |