२ इतिहास 21:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जेव्हा यहोरामने त्याच्या वडिलांच्या राज्यावर स्वतःला ठामपणे प्रस्थापित केले, तेव्हा त्याने इस्राएलच्या काही अधिकाऱ्यांसह त्याच्या सर्व भावांना तलवारीने मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यहोराम आपल्या बापाच्या गादीवर कायम होऊन बलाढ्य झाला, तेव्हा त्याने आपल्या सर्व भावांना व इस्राएलाच्या काही सरदारांना तलवारीने वधले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यहोराम आपल्या पित्याच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला. Viz kapitola |