Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 21:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यांच्या वडिलांनी त्यांना सोन्या-चांदीच्या अनेक भेटवस्तू आणि सोने, मौल्यवान वस्तू, तसेच यहूदीयामधील तटबंदीची शहरे दिली होती, परंतु त्याने यहोरामला राज्य दिले कारण तो त्याचा प्रथमपुत्र होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांच्या बापाने त्यांना सोने, रुपे व अमूल्य वस्तू ह्यांच्या मोठ्या देणग्या दिल्या आणि यहूदातील तटबंदीची नगरे दिली; पण यहोरामास त्याने राज्य दिले, कारण तोच ज्येष्ठ पुत्र होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 यहोशाफाटाने आपल्या पुत्रांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्यारुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्यास त्याने राज्य दिले.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 21:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy