Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 21:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यहोरामचे भाऊ अजर्‍याह, यहीएल, जखर्‍याह, अजर्‍याह, मिखाएल आणि शफात्याह हे सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाटचे पुत्र होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याचे भाऊ यहोशाफाटाचे पुत्र हे होत : अजर्‍या, यहीएल, जखर्‍या, अजर्‍या, मीखाएल व शफाट्या, हे सर्व इस्राएलाचा राजा यहोशाफाट ह्याचे पुत्र होत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 अजऱ्या, यहीएल, जखऱ्या, अजऱ्या मीखाएल व शफट्या हे यहोरामाचे भाऊ, व यहोशाफाटाचे पुत्र. यहोशाफाट हा इस्राएलाचा राजा होता.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 21:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy