Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 21:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 याकाळाच्या दरम्यान, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली आणि तो अत्यंत वेदनांनी मरण पावला. त्याच्या लोकांनी त्याच्या सन्मानार्थ अंत्यसंस्कार केले नाहीत, जसे त्याच्या पूर्वजांसाठी केले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 उत्तरोत्तर त्या रोगामुळे त्याची आतडी गळत गेली आणि तो अत्यंत पीडा भोगून दोन वर्षांच्या अंती मरण पावला. त्याच्या वाडवडिलांसाठी लोकांनी जशी धूपद्रव्ये जाळली होती तशी त्याच्यासाठी मुळीच जाळली नाहीत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्या आजारात दोन वर्षांनी त्यांची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामाच्या सन्मानार्थ पेटवला नाही.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 21:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy