२ इतिहास 21:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुमची आतडी बाहेर पडेपर्यंत तुम्ही आतड्यांसंबंधीच्या दीर्घकाळच्या आजाराने खूप त्रस्त व्हाल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तू आतड्यांच्या रोगाने बहुत पीडा पावशील; तो रोग इतका वाढेल की त्यामुळे दिवसानुदिवस तुझी आतडी गळून पडतील.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसेदिवस बळावेल. त्यामध्ये तुझी आतडी बाहेर पडतील.” Viz kapitola |