Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 21:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तर आता याहवेह तुमच्या लोकांवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या स्त्रियांवर आणि तुमच्या सर्व गोष्टींवर जोरदार प्रहार करणार आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ह्यामुळे पाहा, तुझे लोक, तुझी मुलेबाळे, तुझ्या स्त्रिया व तुझे सर्व धन ह्यांवर परमेश्वर मोठा प्रहार करील;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांस जबर शासन करणार आहे तुझी अपत्ये पत्नी, मालमत्ता यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 21:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy