२ इतिहास 20:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांनी या प्रदेशात वास्तव्य केले आहे आणि त्यामध्ये तुमच्या नामासाठी पवित्रस्थान बांधले आहे, ते म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते येथे वसले आहेत आणि येथे तुझ्या नामाप्रीत्यर्थ त्यांनी हे पवित्रस्थान बांधले आहे. ते म्हणाले आहेत की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाकरिता त्यांनी मंदिर बांधले. Viz kapitola |