२ इतिहास 20:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याप्रमाणे यहूदीयाचे लोक याहवेहची मदत घेण्यास एकत्र आले; निश्चितच, यहूदीयाच्या प्रत्येक शहरातील लोक त्यांच्या साहाय्यासाठी आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यहूदी लोक परमेश्वराचे साहाय्य मागण्यासाठी एकत्र झाले; यहूदाच्या सर्व नगरांतून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले. Viz kapitola |