२ इतिहास 20:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्याची चालचलणूक त्याचा बाप आसा ह्याच्याप्रमाणे होती; ती त्याने सोडली नाही; परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 आपले पिता आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. त्याने मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटाने केले. Viz kapitola |