२ इतिहास 20:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 आणि यहोशाफाटच्या राज्यात शांतता होती, कारण त्याच्या परमेश्वराने त्याला सर्व बाजूंनी विसावा दिला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 अशा प्रकारे यहोशाफाटाच्या राज्यास स्वास्थ्य मिळाले; कारण त्याच्या देवाने त्याला चोहोकडून आराम दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्यामुळे यहोशाफाटाच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटाला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले. Viz kapitola |