२ इतिहास 20:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 धोक्याची सूचना मिळाल्याने यहोशाफाटने याहवेहकडे याची चौकशी करण्याचा निश्चय केला आणि त्याने सर्व यहूदीयामध्ये उपवासाची घोषणा केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वरास काय करावे, असे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली. Viz kapitola |