Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 20:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 चौथ्या दिवशी ते बेराखाह खोऱ्यात एकत्र जमले, जिथे त्यांनी याहवेहला धन्यवाद दिला. म्हणून आजही त्या ठिकाणाला बेराखाहचे खोरे असे म्हणतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 चौथ्या दिवशी ते बराखा (आशीर्वाद) नावाच्या खोर्‍यात एकत्र झाले; तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला; त्या स्थळाला बराखा खोरे असे आजवर म्हणतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 चौथ्या दिवशी यहोशाफाट आणि त्याचे सैन्य बराखाच्या खोऱ्यात जमले. याठिकाणी त्यांनी परमेश्वरास धन्यवाद दिले. म्हणून आजही या खोऱ्याचे नाव आशीर्वादाचे खोरे असे आहे.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 20:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy