२ इतिहास 20:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यानंतर, मोआबी आणि अम्मोनी सैन्य काही मऊनी लोकांना बरोबर घेऊन यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या- बरोबर मऊन्यातले1 कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनी लोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटावर चालून आले. Viz kapitola |