Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तशीच माझ्याकडे लबानोनाहून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन ह्यांची लाकडे पाठवून द्या; मला ठाऊक आहे की, आपल्या सेवकांना लबानोन येथील झाडे कापण्याचे काम माहीत आहे; आपल्या सेवकांबरोबर माझेही सेवक राहून

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 लबानोनातून माझ्यासाठी गंधसरू, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूड इत्यादी पाठवावे. लबानोनातील तुझे लाकूडतोडे चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे तुमच्या सेवकांसमवेत माझे सेवक राहतील.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 2:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy