२ इतिहास 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शलोमोनाने सोरचा राजा हीराम याच्याकडे हा निरोप पाठविला: “माझे पिता दावीद यांना महाल बांधण्यासाठी पाठविले त्याप्रमाणे मलाही गंधसरूचे लाकूड पाठवावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 शलमोनाने सोरेचा राजा हूराम1 ह्याला सांगून पाठवले की, “माझा बाप दावीद ह्याच्याशी आपण जसा व्यवहार केला व त्याचे निवासमंदिर बांधण्यासाठी गंधसरू पाठवले तसाच व्यवहार माझ्याशी करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला, “माझे पिता दावीद यांना जशी त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरूचे लाकूड पाठवले होते. तशीच मदत मला करा. Viz kapitola |