२ इतिहास 2:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 शलोमोनाने, त्याचा पिता दावीदाने केल्यानंतर, इस्राएल देशातील सर्व परदेशी लोकांची मोजणी केली; मोजणीत 1,53,600 परदेशी लोक आढळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 शलमोनाचा बाप दावीद ह्याने इस्राएल देशात राहणार्या सर्व उपर्या लोकांची गणती केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने त्यांची गणती केली; तेव्हा ते एक लक्ष त्रेपन्न हजार सहाशे भरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 शलमोनाचा पिता दावीद याने जशी इस्राएलातील सर्व उपऱ्या लोकांची गणना केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने गणती केली. या गणनेत त्यांना एक लाख त्रेपन्न हजार सहाशे उपरे लोक मिळाले. Viz kapitola |