२ इतिहास 18:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्यांच्याखेरीज परमेश्वराचा दुसरा कोणी संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण यहोशाफाट म्हणाला, “यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वरास त्याच्या संदेष्ट्यामार्फतच आपण विचारायला हवे.” Viz kapitola |