२ इतिहास 18:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि इस्राएलचा राजा संध्याकाळपर्यंत अराम्यांचा सामना करीत रथातच राहिला, आणि सूर्यास्ताच्या वेळी तो मरण पावला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्या दिवशी घनघोर युद्ध झाले; अराम्यांच्या मारापुढे राजा आपल्या रथाला टेकून संध्याकाळपर्यंत उभा राहिला होता; सूर्यास्तसमयी त्याचा प्राण गेला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्यादिवशी घनघोर युध्द झाले. अराम्याकडे तोंड करून इस्राएलाचा राजा अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळेस तो मरण पावला. Viz kapitola |