Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 18:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 रथांवरील सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पिच्छा सोडून ते परतले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 हा इस्राएलचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 18:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy