Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 18:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 आता अरामाच्या राजाने आपल्या रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 अरामाच्या राजाने रथांवरील आपल्या सरदारांना आज्ञा केली होती की, “लहानथोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्राएलाच्या राजाशी मात्र लढा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की, “इस्राएलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा. बाकी लहानथोर कोणाशीही लढू नका.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 18:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy