२ इतिहास 18:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 आणि त्यांना सांगा, ‘राजा असे म्हणतात: या मनुष्याला तुरुंगात टाका आणि मी सुखरुप परत येईपर्यंत त्याला केवळ भाकर आणि पाणी द्या.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आणि त्यांना सांगा, राजा म्हणतो, ‘ह्या माणसाला बंदीत टाका व मी सुखरूप परत येईपर्यंत त्याला शिक्षेचे अन्न व शिक्षेचे पाणी द्या.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आमोन आणि योवाश यांना म्हणावे, राजाचे म्हणणे असे: मीखायाला कैदेत टाका. मी युध्दावरुन सुखरूप परतेपर्यंत त्यास कैदयांना देण्यात येणारी भाकर व पाणी द्या.” Viz kapitola |