Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 18:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मिखायाहने उत्तर दिले, “ज्या दिवशी तू घराच्या आतील खोलीत जाऊन लपशील तेव्हा तुला ते समजेल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मीखाया त्याला म्हणाला, “पाहा, तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मीखाया म्हणाला, “पाहा, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील तेव्हा तुला ते कळेल.”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 18:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy