Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 18:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह उठला व मिखायाहच्या गालावर चापट मारत विचारले, “याहवेहचा आत्मा माझ्यामधून निघून तुझ्याशी बोलायला कोणत्या मार्गाने गेला?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तेव्हा कनानाचा पुत्र सिद्कीया मीखायाजवळ गेला आणि त्याच्या तोंडात मारून त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा आत्मा मला सोडून तुझ्याशी बोलण्यास कोठून गेला?”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 तेवढ्यात कनानाचा पुत्र सिदकीयाने पुढे होऊन मीखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, “मीखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने?”

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 18:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy