२ इतिहास 18:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा एक आत्मा पुढे आला, आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालेन.’ “याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्या वेळी एक आत्मा जवळ येऊन परमेश्वरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालतो.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 “मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले कसे बरे?” Viz kapitola |