२ इतिहास 18:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल मेंढपाळावाचून मेंढरांसारखे डोंगरावर विखुरले आहेत असे मला दिसले. तेव्हा परमेश्वर म्हणाला, ‘ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 यावर मीखाया राजाला म्हणाला, “मेंढपाळाविना मेंढरे असावीत तसे मी इस्राएल लोकांस डोंगरांवर विखुरलेले पाहिले. परमेश्वर म्हणाला, यांना कोणी मालक नाही. ही आपापल्या घरी सुखरुप जावोत.” Viz kapitola |