२ इतिहास 17:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांच्याबरोबर काही विशिष्ट लेवी; शमायाह, नथन्याह, जबद्याह, असाहेल, शमिरामोथ, योनाथान, अदोनियाह, तोबीयाह आणि तोब-अदोनियाह आणि एलीशामा व यहोराम हे याजक होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शमीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया, तोब-अदोनीया हे लेवी आणि अलीशामा व अहोराम हे याजक त्याने पाठवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवीचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले. Viz kapitola |