Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 17:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने त्याचे अधिकारी बेन-हेल, ओबद्याह, जखर्‍याह, नथानेल आणि मिखायाह यांना यहूदीयाच्या गावांमध्ये शिकविण्यासाठी पाठवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याने आपल्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी आपले सरदार बेन-हईल, ओबद्या, जखर्‍या, नथनेल व मीखाया ह्यांना यहूदाच्या नगरांना शिस्त लावण्यासाठी पाठवले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून यहूदी लोकांस शिकवण द्यायला पाठवले. बेन-हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मीखाया हे ते सरदार होते.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 17:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy