२ इतिहास 17:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेहनी त्याचे राज्य त्याच्या नियंत्रणाखाली स्थापन केले; आणि यहूदीयाच्या सर्व लोकांनी यहोशाफाटकडे भेटवस्तू आणल्या, त्यामुळे त्याला मोठी संपत्ती आणि सन्मान मिळाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्यास्तव परमेश्वराने त्याच्या हातांनी राज्याची मजबुती केली; सर्व यहूदी लोक त्याला भेटी आणत, तो धन व मान ह्यांमुळे संपन्न झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वराने यहोशाफाटाकरवी राज्य बळकट केले. यहूदाच्या लोकांनी यहोशाफाटासाठी नजराणे आणले त्यामुळे त्यास धन तसेच बहुमान मिळाला. Viz kapitola |