२ इतिहास 17:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु इस्राएलच्या रीतिरिवाजा ऐवजी, त्याच्या पित्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि त्यांच्या आज्ञांचे पालन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तो आपल्या बापाच्या देवाला शरण गेला व त्याच्या आज्ञांप्रमाणे वागला; इस्राएलांच्या कृतीप्रमाणे तो वागला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही. Viz kapitola |