२ इतिहास 17:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 या पुरुषांनी राजाची सेवा केली, यांच्याशिवाय त्याने संपूर्ण यहूदीयामध्ये तटबंदी केलेल्या नगरांमधील छावण्यामध्ये सैनिक तैनात केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे सर्व राजाच्या तैनातीस असत; राजाने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांतून लष्कर ठेवले होते ते वेगळेच. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहूदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती. Viz kapitola |