२ इतिहास 17:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यानंतर यहोजाबाद, त्याच्याबरोबर युद्धासाठी सज्ज असलेले 1,80,000 पुरुष. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्याच्या खालोखाल यहोजाबाद हा असून त्याच्याबरोबर युद्धास तयार असे एक लक्ष ऐंशी हजार पुरुष होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 यहोजाबादाकडे युध्दसज्ज असे एक लाख ऐंशी हजार पुरुष होते. Viz kapitola |