२ इतिहास 17:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 बिन्यामीनकडून: एलयादा, हा शूर सैनिक, त्याच्याबरोबर धनुष्यबाण आणि ढाल घेऊन सज्ज असलेले 2,00,000 पुरुष; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 बन्यामिन्यांपैकी एल्यादा हा एक महान योद्धा असून त्याच्याबरोबर धनुर्धारी व लढवय्ये दोन लक्ष लोक होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत दोन लाख सैनिक धनुष्यबाण आणि ढाल वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता. Viz kapitola |