२ इतिहास 17:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कुटुंबाद्वारे त्यांची नावनोंदणी अशाप्रमाणे होती: यहूदीयाकडून, 1,000 पथकांचे सेनापती: अदनाह हा 3,00,000 लढवय्ये पुरुषांचा सेनापती; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांची गणती ही : यहूदाच्या सहस्रपतींचा अदना नायक असून त्याच्याबरोबर तीन लक्ष शूर वीर होते; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे यहूदातील सरदार असे अदना हा तीन लाख सैनिकांचा सेनापती होता. Viz kapitola |