२ इतिहास 17:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि यहूदीयाच्या नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य साठविले. त्याने यरुशलेममध्ये अनुभवी योद्धेसुद्धा ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 यहूदाच्या नगरात त्याची मोठमोठी कामे चालत; यरुशलेमेत त्याचे शूर वीर राहत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 यहूदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरूशलेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट, धीट लढाऊ माणसेही ठेवली. Viz kapitola |