२ इतिहास 17:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यहोशाफाट अधिकाधिक शक्तिशाली होत गेला; त्याने यहूदीयामध्ये किल्ले आणि भांडाराची शहरे बांधली Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 यहोशाफाट फार थोर झाला व त्याने यहूदात गढ्या व भांडारनगरे बांधली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यहोशाफाटाचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारांची नगरे बांधली. Viz kapitola |