Online Bible

- Reklamy -




२ इतिहास 17:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 यहूदीयाच्या आजूबाजूच्या प्रदेशांच्या सर्व राज्यांवर याहवेहचे भय आले, म्हणून ते यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी गेले नाहीत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 यहूदाच्या आसपासच्या सर्व देशांच्या राजांना परमेश्वराचा असा धाक बसला की त्यांनी यहोशाफाटाशी युद्ध केले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही.

Viz kapitola kopírovat




२ इतिहास 17:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy