२ इतिहास 16:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर आसा राजाने यहूदीयातील सर्व पुरुषांना आणले आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने गेबा आणि मिस्पाह हे बांधले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आसा राजाने सर्व यहूदी लोकांना बोलावून आणले व जे दगड व जी लाकडे घेऊन बाशा रामा नगराची तटबंदी करत होता ती त्याने काढून नेली आणि गेबा व मिस्पा ही नगरे बांधण्याच्या कामी लावली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 राजा आसाने मग सर्व यहूदी लोकांना बोलावले. बाशा ने रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गिबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली. Viz kapitola |